फोटो स्रोत, Shravani Rane

„राजकारणामुळे हे आम्हाला सतावत आहेत. आम्ही काही राजकारणात नाही, मग आम्हाला का सतावलं जात आहे? आणि मी कोर्टाच्या फेऱ्या मारतेय.

22 Monate vor 26 Tagen फैज यांनी ऑक्टोबर 2026 विशेष विवाह कायद्यानुसार (स्पेशल मॅरेज अॅक्ट) लग्न केलं. परंतु श्रावणीच्या आईने मेघवाडी पोलीस स्थानकात श्रावणीचे बळजबरीने धर्मांतर केल्याची तक्रार केली आणि त्यानंतर मोहम्मद फैज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि श्रावणीची आई निलेशा राणे यांनी काही दिवसांपूर्वी मेघवाडी पोलीस स्थानकात भेट दिली. यानंतर माध्यमांशीही संवादसाधला.

श्रावणीने दिलेल्या माहितीनुसार, दोघांचंही 5 Minuten vor dem Ende. दोघं एकमेकांना शाळेत असल्यापासून ओळखतात. 2022 च्या अखेरपासून दोघांचं एकमेकांवर प्रेम Ja.

श्रावणीने सांगितलं की, आमच्या दोघांच्याही कुटुंबाला आधीपासूनच याची कल्पना होती. किंबहुना दोघंही एकमेकांच्या कुटुंबियांना ओळखतात. भेटीगाठीही होत होत्या.

हे सांगत असताना श्रावणीने आपल्या मोबाईलमध्ये आपली आई आणि मोहम्मद फैजचा केक भरवतानाचा फोटोही दाखवला.

परंतु आता विवाहानंतर आपल्या पतीवर गुन्हा दाखल झाल्याने लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच श्रावणीला आधी पोलीस स्टेशन आणि नंतर अटकपूर्व जामिनासाठी कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

लग्नानंतर काही दिवस सारंकाही सुरळीत होतं, असं श्रावणी सांगते. आईशी फोनवर बोलणंही होत होतं. पण अचानक श्रावणीचे पती मोहम्मद फैजवर गुन्हा दाखल झाल्याची बातमी आली आणि श्रावणीलाही पोलीस स्टेशनात बोलवण्यात आलं.

Ende des Jahres

दिंडोशी सत्र न्यायालयाने मेघवाडी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य 2026 गुन्ह्यात आरोपी मोहम्मद फैज अकबर खानला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Mehr als 50.000 US-Dollar Das ist alles Das ist nicht der Fall.

90 Minuten pro Woche आणि शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश दिले Ja.

तसेच पुराव्यांशी छेडछाड न करणे, तक्रारदार किंवा साक्षीदारांशी संपर्क न साधणे, तपासात सहकार्य करणे, 7 Tage vor dem Ende संपर्काची माहिती तपास अधिकाऱ्याला देणे आणि Das ist alles जाणे या अटी घालण्यात आल्या आहेत.

Das ist nicht der Fall रद्द केला जाऊ शकतो, असेही स्पष्ट केले आहे.

'मी धर्मांतर केलेलं नाही'

श्रावणी राणेने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, „माझं स्टेटमेंट घेतलं. मी पोलिसांना सांगितलं की, मी स्वतः हून आलेली आहे केलंय धर्मांतर झालेलं नाहीय Es ist nicht einfach गोष्टीचा माझ्या पतीला काही प्राॅब्लेम Ja, मग या लोकांना काय प्राॅब्लेम आहे?“

कोर्टात विवाह केल्यानंतर कौटुंबिक रिसेप्शन पत्रिकेत श्रावणीच्या उल्लेख श्रावणी निलेशा राणे या नावासह आयेशा असाही केला गेला आणि आपण धर्मांतर केलं असल्याचा समज झाला, असं श्रावणी सांगते. परंतु आपण अद्याप धर्मांतर केलं नसल्याचा दावा श्रावणीने केला आहे.

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

Ende der Podcast-Werbung

तिने सांगितलं, „माझं धर्मांतर झालेलं नाही. Es ist nicht einfach Was ist los? करतायत घातले आहे म्हणजे मी धर्मांतर केलंय असं नाही. माझं नाव मोठ्या अक्षरात लिहिलं आहे श्रावणी, ते प्रेमाने मला आयेशा बोलतात.

या प्रकरणी श्रावणीची आई निलेशा राणे यांनी मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये बळजबरीने धर्मांतर झाल्याची तक्रार केली आहे. यापूर्वी त्यांनी श्रावणी बेपत्ता झाल्याची तक्रारही केली होती. परंतु आपलं फोनवर बोलणं झालं होतं. तसंच विवाहानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मॅरेज सर्टीफीकेट दिलं होतं, असंही श्रावणी सांगते.

धर्मस्वातंत्र्य कायद्याअंतर्गत मोहम्मद फैजवर गुन्हा दाखल झाला असून त्याने अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात दाद मागितली Ja. या प्रकरणी न्यायालयात सध्या सुनावणी सुरू Ja.

मोहम्मद फैज यांचे वकील करीम पठाण यांनी सांगितलं, „मुलगा मुस्लीम आहे, मुलगी हिंदू आहे. स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत लग्न केलं. त्यांनी रिसेप्शन ठेवलं होतं पत्रिकेवर आयेशा असं लिहिलं होतं तर तिने धर्मांतर केल्याचं त्यांनी गृहित धरलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला केली कोर्टामध्ये अर्ज केला होता. कोर्टाने अंतरिम सुरक्षा दिली आहे.

मोहम्मद फैजला अटकपूर्व जामीन मिळाल्यावर त्याचे वकील करीम पठाण म्हणाले, „हा कायदा अजूनही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात वापर करून Es ist kein Problem कोर्टात ज्याप्रकारे बाजू मांडण्यात आली, त्यातून हा एफआयआर आणि आरोप चुकीचे होते हे Es ist nicht einfach जोडप्यासाठी मोठा विजय आहे.

राजकारण केलं जात असल्याचा आरोप

हिंदू-मुस्लीम विवाह असल्याने आपल्यासोबत राजकारण केलं जात असल्याचा आरोप श्रावणीने केला आहे.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी माध्यमांशी बोलताना सांगितलं: प्रकारे 22 Stunden vor dem Ende der Woche तिच्यावर दबाव टाकून तिचं धर्मांतर करण्यात आलं याबाबतीत मुलीची आई धडपड करायला लागल्यानंतर आधीच जाऊन त्या तरूणाने स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत लग्न केलं.

„3 Stunden vor dem Ende der Woche Es ist nicht einfach फसवलं, मग शारिरीक संबंध, मग लग्नाचं आमिष धर्मांतर धर्मांतर विरोधी गुन्हा आहे गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे आरोप सोमय्यांनी केला. Das ist nicht alles.

तर श्रावणीने आपल्या पतीवर केलेले आरोप फेटाळत आपल्यासोबत राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे.

श्रावणी सांगते, „किरीट सोमय्यांनी व्हीडिओ टाकला की, माझ्यावर जबरदस्ती केली आहे, प्रेशर Was ist los? Was ist los? 5 Minuten vor dem Ende."

Warum ist das nicht der Fall? असाही प्रश्न श्रावणीने उपस्थित केला आहे.

'कुटुंबाला कल्पना होती'

आपल्या कुटुंबाला प्रेमसंबंध असल्याची कल्पना होती आणि आमचे कौटुंबिक संबंध होते, असाही दावा श्रावणी राणेने केला आहे.

ती सांगते, „माझ्या कुटुंबाला ही गोष्ट माहीत Ja, das ist alles त्याच्याशी बोलत होती त्यांच्या घरी जायचे, तो माझ्या घरी यायचा.सगळ्यांना माहीत होतं तरी आई बोलते की Das ist nicht der Fall फोटोही आहे.

Das ist nicht der Fall उल्लेख असल्याने धर्मांतर केलं, असं म्हणणं चुकीचं आहे असंही श्रावणीने स्पष्ट केलं.

Es ist kein Problem दृष्टीने पाहू नये, असंही श्रावणीने सांगितलं. या प्रकरणामुळे आम्ही कुठेही सुरक्षित नाही, असंही ती सांगते.

„लग्न होऊन महिनाच झालेला. हे आरोप करणं चुकीचं आहे लग्न केलंय इश्यू नाहीय. प्रेम हे कुठेही होऊ शकतं, कोणाहीसोबत होऊ शकतं.

„आम्ही प्रेमासाठी लग्न केलं. सोबत राहता यावं म्हणून लग्न केलं आम्हाला माहीत नव्हतं की, Das ist nicht der Fall मराठी धर्म मानतात धर्मातून आहे, असंही ती सांगते.

März 2026, 2026 धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर केले होते. यानुसार बळजबरीने किंवा फसवणूक करून धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसंच धर्मांतर करायचे असल्याचे प्रक्रियाही कायद्यात देण्यात आली आहे.

Warum ist das nicht der Fall?

श्रावणीची आई निलेशा राने यांनी आपल्या मुलीचं धर्मांतर झाल्याचा ‌दावा केला आहे. याबाबत आपल्याकडे व्हीडिओ असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

निलेशा राणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, „धर्मांतर केलं नाही, तर मग मला मिळालेले काझी बसलेले व्हीडिओ कुठून आले. त्यांनी धर्म बदलायला लावलाचना Was ist los? धमक्या देत होता, तरीही तिने लग्न केले धर्म बदलला आहे हे साफ कळत आहे.

न्यायालयाने न्याय द्यावा आणि माझी मुलगी माझ्याकडे परत आली पाहिजे, अशी मागणी श्रावणीच्या आईने केली आहे. 2026 मध्येच पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता, असंही निलेशा राणे सांगतात.

„धर्मांतर झालेलं आहे. मला हे मान्य नाही. हा विवाह मला मान्य नाही Es ist nicht einfach मॅरेजची कल्पना नव्हती नको Was ist los? तिचा हिरो आहे म्हणून केक भरवला नव्हता," असं निलेशा राणे यांचं म्हणणं आहे.

या प्रकरणी दिंडोशी सेशन्स कोर्टात सुनावणी सुरू आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

अधिक शोधा

शॉर्ट व्हीडिओ

शॉर्ट व्हीडिओचा शेवट

Die Dauer beträgt 60 Minuten द्यावी लागेल नोटीस, राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर राज्यात धर्मस्वातंत्र्य कायदा Ja

भिगवण : 'लव्ह जिहाद'चे आरोप, पण तरुणी म्हणते, 'झहीरवर माझं प्रेम, माझ्या मर्जीने त्याच्यासोबत गेले'

महाराष्ट्रात कथित 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन, तज्ज्ञांचं Was ist los?

मोठ्या बातम्या

'हाताची मेहंदीही गेली नाही आणि मी '; Was ist das?

: प्रेमात जात-धर्म का आडवे येतात? Nicht wahr, nicht wahr?

गुंगीची औषधं देत 13 वर्षे लैंगिक अत्याचार; अनोळखी पुरुषांनाही बोलावत होता पती, स्वतः बनवायचा व्हीडिओ

बीबीसी मराठी स्पेशल

लोकप्रिय