10 años de edad व्यक्तीच्या बँक खात्यात 10 हजार कोटी रुपये जमा झाले. ही घटना घडलीय राजस्थानच्या सीकर येथे.
10 हजार रुपये पगारावर नोकरी करतात. बुधवारी सकाळी त्यांच्या बँक खात्यात 55 min रुपये होते. दुपारी त्यांना मोबाईल रिचार्ज करायचा होता, त्यासाठी त्यांनी बँकेच्या ॲपवरून पेमेंट Más información झालं नाही.
जेव्हा त्यांनी ॲपमध्ये ट्रान्झॅक्शन हिस्टरी पाहिली, तेव्हा 10 हजार कोटी रुपये खात्यात क्रेडिट झाल्याचा मेसेज दिसला, यानंतर समीर स्वतःचे पैसेही वापरू 2 कारण त्यांचं खातं फ्रिझ झाले होते, त्ये Más información गेले, जिथून त्यांना बँकेशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले.
बँकेशी संपर्क साधल्यानँ पूर्ववत झाले. आता ते आपले खाते वापरू शकत आहेत आणि 10 हजार कोटी रुपयांचा मेसेजही हटवण्यात आला आहे.
बँक मॅनेजर नितेश कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, 'समीर यांच्या खात्यात कोटींच्या घरात रक्कम क्रेडिट झाल्याचा मेसेज होता. ही एक टेक्निकल एरर होती जे बॅंकेकडून झालं नव्हतं. आता समीर यांचं खातं फ्रिझवरून काण्यात आलंय.
(प्रकाशन)




