法新社 法新社

AI 人工智能क्षेत्रातील एनव्हीडिया या सर्वात मोठ्या कंपनीचे सीईओ。 त्यांच्याशी संबंधित प्रकरणानं चीन आणि अमेरिकेसह जगभरातअक्षरश:खळबळउडवलीय。

हुआंग यांचा एका संशयित चिनी महिला गुप्तहेराशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी चौकशीसुरूझालीआहे。

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार,चीनमधील बिझनेसवुमन असलेल्या ॲलिस हुआंग या चीनसाठी हेरगिरी करत होत्या,असं अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचंमतहोतं。

अधिकाऱ्यांचंअसंहीमतआहेकी,ॲलिसयांचे एनव्हीडियाचेसीईओआणिसह-संस्थापकजेन्सनहुआंग यांच्याशीजवळचेसंबंधहोते。

हुआंग यांनी पत्नीचा विश्वासघात केल्याचंरविवारी कबूलही केलं आणि आपल्या मुलांना दिलेल्या त्रासाबद्दलमाफीमागितलीआहे。

एनव्हीडियानं या सगळ्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरूकेलीआहे。

तसंच, अमेरिकेच्याराष्ट्रीयसुरक्षेलाकोणताहीधोका पोहोचला आहे, असं आपल्याला वाटत नाही, असं कंपनीनं म्हटलंआहे。

अमेरिकेचेराष्ट्राध्यक्षडोनाल्डट्रम्पयांनीसोमवारी सांगितलंकी,एफबीआयदेखीलयाप्रकरणाचातपासकरतआहे。

完结

बीबीसीनं संपर्क साधला असता, एफबीआयनं यावर अधिक请注意。

ट्रम्पयांनीसांगितलंकी,त्यांनीसोमवारीहुआंग यांच्याशीचर्चाकेलीहोती。

चीननं हेरगिरी मोहिमेचा भाग म्हणून हुआंग यांना लक्ष्यकेलंअसावं,असासंशयअमेरिकेलाअसल्याचं वृत्तहीआधीसमोरआलंहोतं。

यासंदर्भात ट्रम्प यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हटलंकी,“मीत्यांनाविचारलंकी,'तीएकगुप्तहेर होती हे तुम्हाला माहीत होतं का? ते म्हणाले की, 'ती एक गुप्तहेर आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती。 आणि माझा त्याच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आही,” असंही请注意。

या प्रकरणात आतापर्यंत काय काय उघडकीस आलं आहे आणि ते महत्त्वाचेकाआहे,हेआपणपाहूयात。

ॲलिसहुआंगकोणआहे?

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलोकरा

播客促销结束

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार,अमेरिकन अधिकाऱ्यांना असं वाटतं होतं की, चीनच्या सर्वोच्च गुप्तचर संस्थेनं ॲलिस हुआंग यांना हेरगिरीसाठी भरतीकेलंहोतं。 त्या सध्या कुठे आहेत, याबाबत मात्र काहीही माहिती उपलब्धनाही。

ॲलिस हुआंग यांचे जेन्सेन हुआंग यांच्याशी कोणत्याहीप्रकारचेकौटुंबिकसंबंधनाहीयेत。

2023 年 2023 年डेटा सेंटर कंपनी असलेल्या 'मेगास्पीड'मध्ये एका वरिष्ठपदावरकामकेलंहोतं。

या कंपनीवर एनव्हीडियाच्या चिप्स चीनला पाठवण्यासाठी मदतकेल्याचासंशयहोता。 मात्र, एनव्हीडियाच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यातआलीआणिहेआरोपखोटेअसल्याचंसिद्धझालं。

सिंगापूर सरकार 'मेगास्पीड' विरुद्धच्या आधीच्या आरोपांचीचौकशीकरतआहे。 या आरोपांनुसार, ही कंपनी उच्च-क्षमतेच्या 'एनव्हीडिया' चिप्सच्या निर्यातीवर अमेरिकेनं घातलेल्या निर्बंधांमधून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत होती。 बीबीसीने या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी 'मेगास्पीड'शी संपर्कसाधलाआहे。

कंपनीने गेल्या महिन्यात न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं की, त्यांच्या सध्याच्या नेतृत्वानं हे आरोप गांभीर्याने घेतले असून अंतर्गत चौकशी करण्यासाठी बाह्य कायदेशीर सल्लागाराची देखील नियुक्ती केली आहे。

फोटोस्रोत,盖蒂图片社

वृत्तानुसार,पाळतठेवल्यामुळेॲलिसहुआंगआणिएका अमेरिकननागरिकामधीलसंभाषणउघडकीसआलं。 नंतर 'अनमास्किंग' नावाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्या अमेरिकन नागरिकाची ओळख जेन्सेन हुआंग असल्याचं स्पष्टझालं。

मात्र, हुआंग ले या नावाने देखील ओळखल्या जाणाऱ्या ॲलिस हुआंग यांनी नेमकी कोणती गुप्त माहिती गोळा करूनबीजिंगलादिली,हेअद्यापस्पष्टझालेलंनाही。请参阅以下内容。

जेव्हा बीबीसीनं एनव्हीडियाला विचारलं की,अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या चिंतांची कंपनीला माहिती आहे का, तेव्हा कंपनीनं ती माहिती नसल्याचंसांगितलं。

एनव्हीडियाच्या एका प्रवक्त्यानं बीबीसीला सांगितलं की, "आम्हाला खात्री आहे की, जर आम्हाला खरोखरचा एखादा मोठा ”

चीननेहेरगिरीचेहेआरोपफेटाळूनलावलेआहेत。

“आम्हीयावरआधीचउत्तरदिलंआहे。चिनी गुप्तहेरांबद्दलचेहेआरोपपूर्णपणेनिराधार,केवळ अटकळींवर आधारित आणि चीनला बदनाम करण्याच्या उद्देशानं करण्यात आलेले आहेत,” असं परराष्ट्र मंत्रलयााचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सोमवारी एका नियमितपत्रकारपरिषदेतपत्रकारांनासांगितलं。

” ” ” दिलं होतं की, गेल्या वर्षी ट्रम्प यांना अशी गुप्तचर माहिती देण्यात आली होती, ज्यामध्ये ॲलिस हुआंग चीनसाठीहेरगिरीकरतअसल्याचाआरोपहोता。

विवारी पत्रकारांनी ट्रम्प यांना विचारलं की गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी कारवाई करायला हवीहोतीका?

त्यावरत्यांनीउत्तरदिलंकी,“नाही,मलातसंवाटतनाही。 ”

दरम्यान, हुआंग यांच्याविषयी विचारलं असता अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्कोरुबियोयांनी त्यावर请注意。

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार,गेल्या वसंत ऋतूमध्ये, रुबियो यांनी एका मेमोचा मसुदा तयार करण्याचंकामपाहिलंहोतं。 त्यामध्ये हुआंग यांच्या एका चिनी बिझनेसवूमनसोबतच्या संबंधांबद्दल ट्रम्प प्रशासनाला इशारा देण्यात आला होता。

हा विषय महत्त्वाचा का आहे?

अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांच्या 'एआय'च्या请参阅以下内容。 म्हणूनच या कंपनीच्या अब्जाधीश असलेल्या प्रमुखच्या वैयक्तिक संबंधांशी निगडीत आरोपांमुळे अमेरिकन खासदारंमध्येराष्ट्रीयसुरक्षेसंदर्भातचिंता निरमाण झालीआहे。

ट्रम्पयांनीम्हटलंआहेकी,“जोकुणीएआयचीशर्यत जिंकेल,तोचजिंकेल。” चिंता ही आहे की, जर चीननं एआयमध्ये अमेरिकेला मागे टाकलं,तर तो आपल्या लष्करी आणि निगराणी क्षमतांचा वेगानं विस्तार करू शकतो。

एआयच्या क्षेत्रामध्ये अमेरिकेनं घेतलेल्या आघाडीमागचं एक प्रमुख कारण म्हणजे एनव्हिडियासारख्या अमेरिकनकंपन्याहोय。

台积电 (TSMC)请注意。 'टीएसएमसी' 90 टक्क्यांहून अधिक सर्वात प्रगत चिप्सचंउत्पादनकरते。

फोटो स्रोत,JIM WATSON/法新社,盖蒂图片社

2022年,新年快乐,新年快乐चीनपर्यंतपोहोचण्यापासूनरोखण्यासाठीअनेकनिर्यात निर्बंधलागूकेलेआहेत。 कारण, त्यांच्या मते या उपायांमुळे त्यांची स्पर्धात्मक आघाडी टिकून राहते आणि राष्ट्रीय सुरक्षेचंरक्षण होतं。

या निर्बंधांमुळे जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये एनव्हीडियासारख्या कंपन्यांना व्यवसायकरणंअधिकाधिककठीणझालंआहे。

हुआंग एकदा म्हणाले होते की, चीनमधील 95 号जवळजवळशून्यावरघसरलाआहे。

हुआंग हे अमेरिका आणि चीन यांच्यात संवाद आणि संपर्ककायमठेवण्याचाप्रयत्नकरतआलेलेआहेत。

अमेरिकन सरकारकडून चिनी बाजारपेठेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी मंजुरी मिळवणं आणि त्या प्रक्रियेद्वारे अमेरिकेच्या धोरणांवर प्रभाव पाडणं हा त्यांचा हेतू आहे。

विवारी समोर आलेल्या गोष्टींवरून कदाचित हे स्पष्ट होऊ शकेल की, एनव्हीडियासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकणारी गोष्ट साध्य करण्यात हुआंग आतापर्यंत का अपयशी ठरलेआहेत。

ती गोष्ट म्हणजेच、 सर्वात प्रगत चिप्स वगळता、 इतर सर्व चिप्स चीनला विकण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून मंजुरी मिळवणंहोय。

जेन्सनहुआंगकोणआहेत?

1963 年,《世界》杂志出版。 ते नऊ वर्षांचे असताना, त्यांचं कुटुंब अमेरिकेच्या पश्चिमकिनारपट्टीवरस्थलांतरितझालं。

त्यांनी ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकलइंजिनिअरिंगचंशिक्षणघेतलेआणि त्यानंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून त्याच विषयतत्यांनीपदव्युत्तारपदवीमिळवली。

हुआंग यांनी अमेरिकन चिप कंपनी एएमडीमध्ये काम केलंआणिनंतरएनव्हीडियामध्येसह-संस्थापकझाले。 तैवानमध्ये त्यांना "डॅडी हुआंग" म्हणून ओळखलं जातं。 एकेकाळी त्यांना तंत्रज्ञान जगतामधील “टेलर स्विफ्ट” असंहीम्हटलंगेलंआहे。

आपल्या कामाप्रती अत्यंत समर्पित आणि आपल्या कर्मचाऱ्यांकडून खूप उच्च प्रतीच्या अपेक्षा असणारा व्यक्तीअशीहुआंगयांचीओळखआहे。

फोटोस्रोत,彭博社来自盖蒂图片社

ब्लूमबर्गबिलिनीयर्सइंडेक्सनुसार,त्यांचीअंदाजे第 155 章。

” तंत्रज्ञान जगतातील एक दूरदृष्टी असलेले व्यक्ती आहेत," असं हुआंग यांच्या 'थिंकिंग मशीन्स' या चरित्राचे लेखक स्टीफन विट यांनी बीबीसीला सांगितलं。

ते म्हणाले की, आज एआयमध्ये वापरल्या जाणाऱ्या हार्डवेअरच्या विकासात हुआंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीआहे。

हुआंग आणि ट्रम्प यांचे संबंध जवळचे राहिलेले आहेत。 व्हाईट हाऊसमध्ये नुकत्याच झालेल्या एका एआय 42 टेक कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी उपस्थित होते。 ट्रम्पयांच्यासोबतइलॉनमस्कआणिहुआंगहोते。

चौकशीसंदर्भातीलबातमीसमोरआल्यापासूनआपण एनव्हीडियाच्या प्रमुखांशी बोललेलो नाही,असं ट्रम्प यांनीम्हटलंआहे。

पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की,“मला एवढंच माहीतआहेकीतोएकचांगलामाणूसआहे,पणपडद्यामागे नक्की काय चाललं आहे, हे तुम्हाला कधीच सांगता येत नाही。” त्यांनी असंही म्हटलं की, हुआंगने“आपल्या देशासाठी अतिशयउत्तमकामकेलंआहे。”

एनव्हीडिया काय आहे आणि ही कंपनी किती महत्त्वाची आहे?

जेन्सेनहुआंगयांनी,इलेक्ट्रिकलइंजिनिअर्स 1993 年 1993 年मध्येएनव्हीडियाचीस्थापनाकेलीहोती。

सुरुवातीला ही कंपनी ग्राफिक्स प्रोसेसिंगसाठी请注意。 विशेषतः,ज्यांचीगरजकॉम्प्युटरगेम्समध्येलागत असे。

नंतर कंपनीनं आपले लक्ष एआयकडे वळवलं。 हे एक असं क्षेत्र आहे ज्यावर आता एनव्हीडियाचं वर्चस्वआहे。

हुआंग यांनी एनव्हीडियाला अनेक वेळा दिवाळखोरीतूनवाचवलंआहे。 जगाला एआयचं महत्त्व कळण्यापूर्वीच त्यांनी त्यात गुंतवणूक केली आणि अगदी सुरुवातीपासूनच आवश्यक请注意。

”请注意,请注意。 तयार करतहोते,त्यासाठीकुणीग्राहकनव्हतं, 30 लोक काम करत होते。 होतं,“असंस्टीफन” विटयांनीबीबीसीलासांगितलं。

आज, ॲमेझॉन, मेटा, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसह, एआय टूल्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणाऱ्या जवळपास सर्व प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या या एनव्हीडियाच्याच चिप्स वापरतात。

普通话 4.5 ट्रिलियं डॉलर्स असून, त्यामुळे ती जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकीएकआहे。

कंपनीच्या संचालक मंडळाचा सध्या तरी हुआंग यांना请注意以下内容: विवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, संचालक मंडळानं म्हटलं आहे की,“आमचा जेन्सेन आणि त्यांच्या टीमवरविश्वासआहे。”

सूत्रांनी बीबीसीला सांगितलं की, हुआंग यांना请注意。 कारण, कंपनीमध्ये त्यांचे मोठे आर्थिक हितसंबंध आहेत。

63 爱你的人,爱你的人कोणतंहीनियोजनअद्यापजाहीरकरण्यातआलेलंनाही。

त्यांनी अनेक प्रसंगी असं म्हटलं आहे की, पुढील请参阅以下内容。

ब्लूमबर्गच्या एकारिपोर्टनुसार,त्यांनीस्वतःभोवती नेतृत्वाची एक अनौपचारिकरचना तयार केली आहे, जी请参阅以下内容。

त्यांची मुले स्पेन्सर आणि मॅडिसन आणि जावई निको कॅप्रेझ हे देखील एनव्हिडियामध्ये वरिष्ठ पदांवर आहेत。

जेन्सनहुआंगयांचीपत्नीकोणआहे?

1980 年 1980 年होणाऱ्या पत्नी लॉरी मिल्स यांच्याशी ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमध्येभेटझाली。

त्यावेळी ते दोघेही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षणघेतहोतेआणिएकाचलॅबमध्येकामकरतहोते。

1985 年,《世界》杂志出版。 म्हणजेच, एनव्हिडियाची सह-स्थापना करण्याच्या सुमारे आठ वर्षे आधी हे लग्न झालं。 त्यांनामॅडिसनआणिस्पेन्सरहीदोनमुलंआहेत。

2007 年 2007 年फाउंडेशनचीस्थापनाकेली。

एनव्हीडियाच्या शेअरच्या किमतीत झालेल्या जलद वाढीमुळे, गेल्या काही वर्षांत फाउंडेशनच्या请注意。

9 月 9 日आहे。

फाउंडेशननं ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधीलअभियांत्रिकी请注意。

हुआंग यांचे चरित्रकार स्टीफन विट यांनी बीबीसीला सांगितलं की, हुआंग यांनी स्वतःला एक कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून सादर करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत。 ते म्हणाले की,“हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे。”

ते पुढे म्हणाले की,“ते आपल्या पत्नीची प्रशंसा करतात आणित्यांच्याबद्दलखूपचांगल्यागोष्टीबोलताअशा。 गोष्टी उघडकीस आल्यास कोणत्याही कुटुंबावर वाईट असा परिणामहोऊशकतो。 कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून दाखवण्यासाठी आणि आपल्या मुलांना जवळ ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत,त्याच्यासाठीहापरिणामआणखीगंभीरअसूशकतो。”

लंडनमधून टॉम मॅकआर्थर, सिंगापूरमधून आयेशिया परेरा आणि टेसा वाँग, तसेच सिडनीमधून हेलन डेव्हिडसनयांनीअतिरिक्तवृत्तांकनकेलंआहे。

(बीबीसीसाठीकलेक्टिव्हन्यूजरूमचेप्रकाशन。)

अधिकशोधा

शॉर्ट व्हीडिओ

शॉर्टव्हीडिओचाशेवट

Nvidia Nvidia 显卡, 显卡, 显卡, 显卡कंपनीकशीबनली?

'मी पत्नीशी प्रतारणा केली', एनव्हीडियाच्या CEO ने कथित चिनी गुप्तहेरासोबतचे संबंध स्वीकारले; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

इस्रायल:आयसेनकॉट यांची धोरणं नेतान्याहूंसारखीच कठोर असूनही अरब पक्षांनी त्यांना पाठिंबा का दिला?

मोठ्या बातम्या

एनव्हीडियाच्या सीईओंसोबत संबंध असलेल्या 'त्या' कथित चिनी गुप्तहेर महिलेबाबत आतापर्यंत काय माहितीसमोरआलीय?

गुजरातची 'ही' डेअरी शेणातून कसं तयार करते लाखो इंधन?

66 सैनिकांना फाशी देत​​ोय;是吗? वाचा

बीबीसी मराठी स्पेशल

लोकप्रिय