फोटोस्रोत,盖蒂图片社

2 1990年… आक्रमणकेलं。 इराकचे तत्कालीन अध्यक्ष सद्दाम हुसैन यांनी कुवैतवर हल्ल्याचा निर्णय घेतल्यानंतर पर्शियन请注意。 याच घटनेने दुसऱ्या आखाती युद्धाची पार्श्वभूमी तयार केली。

कुवैत ताब्यातकुवै घेतल्यानंतर इराकने कुवैतलाच 'रिपब्लिकऑफकुवैत'असंम्हटलं。 थेट कुवैतवरच ताबा मिळवला आहे हे त्यांना दाखवायचं नव्हतं म्हणून त्यांनी 'रिपब्लिक ऑफ कुवैत' या请注意。 पणत्याचंअस्तित्वकाहीदिवसचटिकलं。

इराक आणि कुवैत (स्टेट ऑफ कुवैत) यांच्यातील या संघर्षामागेअनेकराजकीयआणिआर्थिककारणेहोती。

1988 年 电影झालेहोते。 युद्धाच्याकाळातआर्थिकमदतकेलेल्याआखातीदेशांचे, विशेषतः कुवैत आणि सौदी अरेबियाचे इराकवर मोठे कर्जहोते。请参阅以下内容。

त्याचवेळी इराकने कुवैतवर पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेनं (ओपेक) ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षाअधिकतेलउत्पादनकेल्याचाहीआरोप केला。 यामुळे तेलाच्या किमती घसरल्या आणि परिणामी इराकच्या उत्पन्नातघटझाली,असंइराकचंम्हणणंहोतं。 याआरोपामुळेदोन्हीदेशांमधीलतणावआणखीवाढला。

दोन्ही देशांच्या सामयिक मालकीच्यारुमैला तेलक्षेत्रातून तेल चोरल्याचा आरोपही इराकने कुवैतवर केला。

2 月 2 日कुवैत (स्टेट ऑफ कुवैत) वर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला。 कुवैतचा ताबा घेतल्यानंतर सद्दाम यांचे चुलतभाऊ अली हसन अल-मजीद यांची कुवैतचे लष्करी गव्हर्नर म्हणून नियुक्तीकरण्यातआली。

कुवैतमध्ये हंगामी सरकार सत्तेवर आल्यानंतर काय घडलं?

त्यानंतर इराकने कुवैतमधली आपली उपस्थिती वैध असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी वेगाने पावलं उचलण्याससुरुवातकेली。 त्यातलंच एक पाऊल म्हणजे 'रिपब्लिक ऑफ कुवैत'ची स्थापना。

完结

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलोकरा

播客促销结束

कुवैतचा (स्टेट ऑफ कुवैत) ताबा घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी,1990 年 4 月'रिपब्लिकऑफकुवैत'च्यास्थापनेचीघोषणाकेली。

हे नवं प्रजासत्ताक स्वतंत्रराज्य असेल आणि जे लोकक्रांतीच्या माध्यमातून अस्तित्वात आलं असल्याचं त्यांनीजाहीरकेलं。 किंग हसन मिनावी यांच्या 'कुवैत : इन्व्हेजन अँड लिबरेशन' या पुस्तकात याचा उल्लेख आहे。

विश्लेषकआणिइतिहासकारांच्यामते,हासद्दामहुसैन यांच्याराजकीयराजकीयसंभ्रमनिर्माणकरण्याच्या णनीतीचाहाएकभागहोता。 कुवैतचं इराकमध्ये विलीनीकरण झाल्याची थेट घोषणा करणंलांबवण्याचात्यांचाप्रयत्नहोता。 त्याऐवजी इराकीराजवटीने या घटनेला'अंतर्गत请注意。

'वसाहतवादआणिसाम्राज्यवादाचीहस्तकअसलेल्या कुवैती जनतेनेच ही क्रांती घडवून आणली,'असं चित्र उभं करण्यात आलं。

त्या काळात इराकी माध्यमांनी अरब देशांतील तसंच आंतरराष्ट्रीय जनमतासमोर आक्रमणाचं समर्थन करण्यासाठी请注意。

या दिशेने उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे 'स्वतंत्र请注意。 या सरकारमध्ये कुवैतच्या लष्करातील नऊ माजी अधिकारी होते。 त्यांनी इराकीराजवटीला सहकार्य केल्याचा किंवा तसा आरोप झाल्याचा उल्लेखआढळतो。

कर्नल अलाउद्दीन हुसेन अली अल-खफाजी अल-जबार यांची पंतप्रधान आणि सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर म्हणून नियुक्तीकरण्यातआली。 संरक्षण आणि गृह मंत्रालयांचाही कार्यभार त्यांच्याकडेचहोता。

याशिवाय、लेफ्टनंटकर्नलवालिदसौदमोहम्मद अब्दुल्लायांचीपरराष्ट्रमंत्री,लेफ्टनंटकर्नलफुआद हुसेन अहमद यांची पेट्रोलियममंत्री, मेजर फाधिल हैदर अल-वाफ्की यांची माहिती आणि वाहतूकमंत्री, तर लेफ्टनंट कर्नल हुसेन दहिमान अल-शम्मारी यांची请注意。

किंग हसन मिनावी यांच्या 'कुवैत : इन्व्हेजन अँड लिबरेशन' या पुस्तकातील उल्लेखानुसार अलाउद्दीन 1948 年,《世界大战》上映。 बगदाद विद्यापीठात शिक्षण घेत असताना ते इराकच्या बाथ पक्षातसहभागीझाले。 तेकुवैतच्यालष्कराचेमाजीअधिकारीहोते。

इराकी लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेल्या कुवैतच्या सरकारी दूरचित्रवाणीवरून अलाउद्दीन हुसेन यांचं निवेदनप्रसारितकरण्यातआलं。 त्यात त्यांनी नव्या सरकारच्या स्थापनेची घोषणा केली आणि कुवैतच्या जनतेला या सरकारला पाठिंबा देण्याचं आवाहनकेलं。

या नव्या सरकारने अनेक 'क्रांतिकारी निर्णय' जाहीर केले。我的世界जप्ती, कुवैतची राष्ट्रीय संसदबरखास्तकरणं,कुवैतच्याअमिरातीचंप्रजासत्ताकात参考资料अरब नागरिकांना नागरिकत्व देणं, अशा निर्णयांचा समावेश होता。

请参阅以下内容。 तोकेवळदिखावाहोता。 काहींच्यामते,कुवैतचंइराकमध्येविलीनीकरण करण्याच्या निर्णयाचं देशांतर्गततसंच आंतरराष्ट्रीय समुदायासमोर समर्थन करण्यासाठी इराकी राजवटीने या सरकारचा वापर केला。 मात्र, कुवैतच्या जनतेने हे सरकार नाकारलं आणि कुवैती请参阅以下内容。

हेसरकारकेवळचारचदिवसटिकले。 8 月 1990 年请参阅以下内容。 हंगामी सरकारनेच विलीनीकरणाची विनंती केल्याचं त्यांनीजाहीरकेलं。 त्यामुळे या सरकारच्या अस्तित्वाला कायदेशीर आणि请注意。

1990 年 28 月 28 日请参阅 19 章。 त्यात कझमा (कुवैत शहर), झहरा आणि निदा (अहमदी) या तीन भागांचा समावेशहोता。 इराकी नागरिक अझीझ सालेह अल-नुमान यांची कुवैतच्या请注意。

हंगामी सरकार बरखास्त केल्यानंतर सद्दाम हुसेन यांनी अलाउद्दीन हुसेन अली यांची कुवैतचे उपपंतप्रधान म्हणूननियुक्तीकेली。 उर्वरित मंत्र्यांना मंत्रिपदाचा दर्जा देऊन राष्ट्रपती请注意。

请注意。 इराकी लष्कराने संपूर्ण कुवैतमध्ये इराकी कायद्यांची अंमलबजावणीसुरूकेली。 यामध्येशैक्षणिकअभ्यासक्रमआणिचलनबदलणं,तसंच कुवैतीवृत्तपत्रांवरबंदीघालणं,यांचासमावेशहोता。

कुवैतमधील परदेशी दूतावास बंद करण्यात आले आणि请注意:请注意。 लोकांमध्येदहशतनिर्माणकरण्यासाठीछळ,मनमानीअटक आणि फाशी यांसारख्या उपायांचा वापर करण्यात आला。 दैनंदिन जीवनात सर्वत्र लष्कराची उपस्थिती जाणवत होती。 सद्दाम हुसैन यांनी 'कुवैत पुन्हा मायभूमीशी जोडलंगेलंआहे,'अशीघोषणाकेली。

अनेकइतिहासकारआणिराजकीयविश्लेषकांच्यामते, 'रिपब्लिक ऑफ कुवैत'ची घोषणा हा केवळ एक 'राजकीय फार्स आणिइराकचीरणनीती'होती。 वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावाच्या पार्श्वभूमीवर अधिक वेळ काढणं,हात्यामागचाउद्देशहोता。

कुवैतचं थेट इराकमध्ये विलीनीकरण केल्याची घोषणा केल्यास आंतरराष्ट्रीय समुदायाकडून विरोध होईल, याची请注意:

त्यामुळे संपूर्ण घटनेला आधी लोकांच्या क्रांतीचं देण्याचा आणि त्यानंतर कुवैतने इराकमध्ये सामील होण्याची'विनंती'केल्याचंभासवण्याचामार्गनिवडला。

कुवैतमधून इराकी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी अमेरिका आणि इतर देशांची मोहीम

संयुक्तराष्ट्रांनी इराकच्या कुवैतवरीलआक्रमणाचा निषेधकेला。 6 月 6 日निर्बंधलादण्याससुरुवातकेली。

29 爱你的人请参阅第 678 章。 या ठरावाद्वारे इराकविरोधात लष्करी बळाचा वापर करण्यास परवानगीदेण्यातआली。 1991 年 15 月 15 日कुवैतमधूनमाघारघेण्याचीमुदतदेण्यातआली。

1991 年 1991 年संकट सोडवण्यासाठीराजनैतिकपातळीवरूनशर्थीचे प्रयत्नकरण्यातआले。 मात्र,जसजसेदिवसपुढेजातहोते,तसतसेयुद्धअटळ असल्याचंलक्षातयेतगेलं。

संकट सोडवण्यासाठी अरब देशांनी केलेले प्रयत्न पूर्णपणेअपयशीठरले。 संयुक्तराष्ट्रांचेसरचिटणीसजेव्हियरपेरेझदे कुएल्यार यांनी इराकचे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांची भेटघेतली。 मात्र, कुवैतमधून सैन्य मागे घेण्यासाठी किंवा चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी ते सद्दाम हुसेनयांचंमनवळवूशकलेनाहीत。

9 月 1991 年बेकर आणि त्यांचे इराकी समकक्ष तारिक अजीझ यांच्यात请注意。

त्यानंतर वॉशिंग्टनने संकटावर तोडगा काढण्यासाठी केलेलेसर्वराजनैतिकप्रयत्नसंपल्याचंजाहीरकेलं。 12 爱你的人请注意。

कुवैतवरीलइराकचाताबाअनेकमहिनेकायमहोता。 34 小时आंतरराष्ट्रीय आघाडीने कुवैतला मुक्त करण्यासाठी请注意。 'ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म' या नावाने ओळखली जाणारी ही 1991 年 16 月 16 日出版。

त्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये कुवैत इराकच्या ताब्यातून मुक्तकरण्यातआलं。 तीव्र लष्करी दबावामुळे इराकी सैन्याला माघार घ्यावी लागली。

मात्र, माघार घेताना इराकी सैन्याने मोठ्या प्रमाणावर विध्वंसकेला。 तेलविहिरींना आग लावणं आणि पायाभूत सुविधांची नासधूसकरणं,यांचात्यातसमावेशहोता。

1991 年 14 月 14 日मायदेशीपरतले。 त्याआधी अनेक महिने त्यांचं सरकार सौदी अरेबियातून请注意。

इराकच्या ताब्यातून मुक्त झाल्यानंतर कुवैतमध्ये काय घडलं?

इराकच्या ताब्यातून कवैत मुक्त झाल्यानंतर इराक समरथक 1991 年 12 月 27 日发布अलाउद्दीन हुसेन यांच्याशिवाय इतर सर्व सदस्यांनी मायदेशी परतताच कुवैती अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं。

त्यानंतर त्यांना कुवैतच्या राष्ट्रीय सुरक्षा सेवेच्या तपासयंत्रणांसमोरहजरकरण्यातआलं。

1991 年 15 月 15 日出版。 22 月 22 日请注意。

तपासादरम्यान त्यांनी कुवैत आणि तेथील अमीर यांच्याप्रतीनिष्ठाव्यक्तकेली。 तसेच,अलाउद्दीनहुसेनयांच्याविरोधातसाक्षदिली。

9 月 1991 年गाझी उबैद अल-समर यांनी हंगामी सरकारशी संबंधित请参阅以下内容。

तपास पूर्ण झाल्याचं सांगताना त्यांनी म्हटलं की, या सरकारच्या सदस्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध हे करण्यास भागपाडण्यातआलंहोतं。 त्यांना मारहाण करण्यात आली, धमक्या देण्यात आल्या आणि शारीरिकतसेचमानसिकछळकरण्यातआला。

” यंत्रणेकडून मिळालेल्या अहवालांच्या आधारे हा तपास करण्यातआला,'असंहीत्यांनीसांगितलं。

यानंतर त्यांनी कुवैतच्या संरक्षण मंत्रालयातील आपली कामंपुन्हासुरूकेली。 किंग हसन मिनावी यांच्या 'कुवैत : इन्व्हेजन अँड लिबरेशन' या पुस्तकानुसार, कालांतराने कुवैतच्या请注意。

या हंगामी सरकारचं नेतृत्व करणाऱ्या अलाउद्दीन हुसेन 1998 年 1998 年गेले。 तिथूनतेनॉर्वेलागेले。

2000 年,该杂志于 2000 年出版。 इराकसाठी काम केल्याच्या आरोपातून आपली निर्दोष मुक्तता व्हावी,यासाठीआपणकुवैतीअधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं。

त्यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर आरोप ठेवून खटला चालवण्यात आला आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यातआली。 मात्र,नंतरहीशिक्षाजन्मठेपेतबदलण्यातआली。

अलाउद्दीन हुसेन अली यांनी न्यायाधीशांना सांगितलं की, त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेण्याची आणि ठार मारण्याची धमकी देऊन इराकी अधिकाऱ्यांनी त्यांना या 'नामधारीसरकार'चंनेतृत्वकरण्यासभागपाडलंहोतं。

'आपलीचनिवडयानामधारीसरकारचंनेतृत्वकरण्यासाठीका केली, हे आपल्याला समजलं नाही,' असंही त्यांनी सांगितलं。 1998 年 1998 年असा दावाही त्यांनी केला。 गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कुवैतने अलाउद्दीन हुसेनयांचंनागरिकत्वरद्दकेलं。

कायदेशीर दृष्टिकोनातूनपाहिल्यास,'रिपब्लिकऑफ कुवैत'ला स्वतंत्रराज्यम्हणूनअस्तित्वातराहण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही कायदेशीर निकष पूर्ण करता आलेनाहीत。 त्याला कोणत्याही प्रकारचं सार्वभौमत्व नव्हतं आणि请注意。

त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने या प्रजासत्ताकाच्या请注意。 शिवाय, ज्या वेगाने हे सरकार स्थापन करण्यात आलं, त्याच वेगानेतेबरखास्तहीकरण्यातआलं。 म्हणजेच ती कोणतीहीराजकीय व्यवस्था नव्हती, तर आक्रमणाचं समर्थन करण्यासाठी निर्माण केलेली तात्पुरती चना होती。

या 'मुक्त' कुवैतच्या हंगामी सरकारने' कोणतेही कायदे केले नाहीत, प्रशासकीय किंवाराजनैतिक कामकाज केलं नाही आणि आंतरराष्ट्रीय समुदायाशी कोणताही संपर्कही ठेवला नाही。

हे सरकार अल्पकाळ अस्तित्वात असलं,तरी त्याचे मानसिक आणि राजकीय परिणाम कुवैती जनतेच्या सामूहिक स्मृतीतकटूआठवणम्हणूनकायमराहिले。 या घटनेमुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक बळकट झाली आणि सार्वभौमत्व व स्वातंत्र्याचं महत्त्व पुन्हा अधोरेखितझालं。

(बीबीसीसाठीकलेक्टिव्हन्यूजरूमचेप्रकाशन。)

अधिकशोधा

शॉर्ट व्हीडिओ

शॉर्टव्हीडिओचाशेवट

数量 : 1 颗星 颗颗 颗颗7 तासात ताबा मिळवला; नंतर मात्र...

सद्दाम हुसेन यांनी आपल्या दोन्ही जावयांची हत्या का घडवून आणली?- मुलगीरगदचा मोठा खुलासा

सद्दाम हुसैनची फाशी, जल्लादाला थांबवत काळा कपडा चेहऱ्यावर घ्यायला नकार आणिजमावाला म्हटलं...

मोठ्या बातम्या

फटाक्यातकायअसतं? फटाका नेमका कसा फुटतो?

इराकने जेव्हा कुवैतवर ताबा मिळवला आणि 'वेगळा' देश म्हणूनचघोषणाकेली,त्यानंतरकायघडलं?

'मुरासू' चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर कधी धडकणार, याराज्यांमध्येमुसळधार पावसाचा इशारा

बीबीसी मराठी स्पेशल

लोकप्रिय